11th-admission-process-2020-21
इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक ( २०२०-२१ )
ना. अ. दे. टोपीवाला ज्युनि. कॉलेज. मालवण
दि. १८-०८-२०२० रोजी, स. १०.३० ते दु. १.०० वाजेपर्यंत इ ११ वी चे प्रवेश अर्ज वितरित करण्यात येतील.
कागदपत्रे –
१) S.S.C. गुणपत्रक ( मुळ प्रत + झेरॉक्स )
२) शाळा सोडल्याचा दाखला ( मूळ प्रत + झेरॉक्स )
3) आधार कार्ड झेरॉक्स व बँक खाते क्रमांक
४) जातीचा दाखला ( झेरॉक्स असेल तर )
इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक ( २०२०-२१ )
दिनांक | वार | कालावधी | कार्यवाही |
१८-०८-२०२० १९-०८-२०२० २०-०८-२०२० २१-०८-२०२० |
मंगळवार
बुधवार गुरुवार शुक्रवार |
४ दिवस | फॉर्म / अर्ज देणे स्वीकारणे. |
०२-०९-२०२० ०३-०९-२०२० ०४-०९-२०२० |
बुधवार
गुरुवार शुक्रवार |
३ दिवस | प्रवेश अर्ज छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणे. |
०५-०९-२०२० | शनिवार | १ दिवस | दु. ३.०० वाजेपर्यंत निवड यादी व प्रतिक्षा यादी सूचना फलकावर लावणे. |
०७-०९-२०२०
०८-०९-२०२० ०९-०९-२०२० १०-०९-२०२० |
सोमवार
मंगळवार बुधवार गुरुवार |
४ दिवस | निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. |
११-०९-२०२० १२-०९-२०२० |
शुक्रवार
शनिवार |
२ दिवस | प्रवेश शुल्क असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देणे. |
१४-०९-२०२० १५-०९-२०२० |
सोमवार
मंगळवार |
२ दिवस | शुक्रवार शनिवार दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर मूळ कागदपत्रे घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. |
१६-०९-२०२० १७-०९-२०२० |
बुधवार
गुरुवार |
२ दिवस | रिक्त असलेल्या जागांवर एटीकेटी धारक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. |