इयत्ता ११ वी. प्रवेश प्रक्रिया सन २०१९ -२०२० कोल्हापूर विभागाचे वेळापत्रक

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी

(कोल्हापूर शहर व गडहिंग्लज शहर वगळून)

दिनांक

वार कालावधी

कार्यवाही

२२.०६.२०१९

२४.०६.२०१९

२५.०६.२०१९

शनिवार

सोमवार

मंगळवार

 

३ दिवस

 

 

फॉम देणे व स्विकारणे

२७.०६.२०१९

२८.०६.२०१९

२९.०६.२०१९

गुरुवार

शुक्रवार

शनिवार

 

३ दिवस

 

प्रवेश अर्जाची छाननी, तपासणी व गुणवत्ते नुसार निवड यादी व प्रतिक्षा याद्या तयार करणे

०१.०७.२०१९ सोमवार १ दिवस

दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवड यादी व प्रतिक्षा सूचना फलकावर लावणे.

 

०२.०७.२०१९

०३.०७.२०१९

०४.०७.२०१९

०५.०७.२०१९

मंगळवार

बुधवार

गुरुवार

शुक्रवार

४ दिवस

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.

०६.०७.२०१९

०८.०७.२०१९

शनिवार

सोमवार

२ दिवस

प्रवेश क्षमता शिल्लक असल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ

कागदपत्राच्या आधारे प्रवेश देणे.

०९.०७.२०१९

१०.०७.२०१९

मंगळवार

बुधवार

२ दिवस

दुस-या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमता शिल्लक असेल तर मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देवून प्रवेश प्रक्रिया पुर्ण करणे.

११.०७.२०१९ गुरुवार १ दिवस

रिक्त राहीलेल्या जागांवर एटीकेटी धारक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.

१३.०७.२०१९ शनिवार

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी वर्ग सुरु करणे

Leave a Comment

Your email address will not be published.