टोपीवाला हायस्कुलला रोटरी क्लबतर्फे ई लर्निंंग व डिजीटल साहित्य प्रदान

आजच्या आधुनिक तंंत्रज्ञानाच्या आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांंना ई लर्निंंगची सुविधा मिळणे गरजेचे बनले आहे. विद्यार्थ्यांंनी ई लर्निंंग  डिजीटल साहित्याच्या माध्यमातुन अभ्यास केल्यास भविष्यात स्पर्धेचा सामना करण्यासाठी विद्यार्थी अधिक सक्षम बनतील. विद्यार्थ्यांंनची हीच गरज ओळखुन रोटरी क्लबतर्फे ई लर्निंंग व डिजीटल साहित्य टोपीवाला हायस्कुलला प्रदान करण्यात आले.