Loading Events
  • This event has passed.
विज्ञानजत्रा २०१८

विज्ञानजत्रा २०१८

9:30 am - 4:00 pm
मालवण
admin
0 Comments
306 Views

मालवण एज्यु. सोसायटी, मालवण संचलित, टोपीवाला प्रशालेत स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञानजत्रा २०१८ या भव्य विज्ञानप्रदर्शनाचे आयोजन दिनांक : २६ डिसेंबर २०१८  रोजी टोपीवाला परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

या  विज्ञानप्रदर्शन सोहळ्याकरिता  श्री. आनंदकुमार चव्हाण  अध्यक्ष, मालवण एज्यु. सोसायटी, मालवण,  तसेच प्रमुख पाहुणे  प्रा. डॉ. मंगेश निशिकांत जांबळे M.Sc.Ph.D. प्राणिशास्त्र, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, परीक्षक – प्रा. सुहास पाटील M.Sc.Chem. , प्रा. सचिन राजाध्यक्ष M.Sc.B.Ed.M.Phil.  प्राध्यापक, शासकीय तंत्रनिकेतन ,श्री. संदीप अवसरे  B.Sc.B.Ed. शिक्षक, भांडारी हाय. मालवण या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांन कडून १५० वैज्ञानिक प्रतिकृती व प्रयोग यांची मांडणी करण्यात आली होती. मालवण शहरातील इतर शांळांनी देखील या विज्ञान जत्रेला उपस्थिती दाखविली.